25 January 2024

डोळ्याखालील सुरकुत्यांना करा या उपायांनी बाय बाय

Mahesh Pawar

झोप कमी होत असेल असल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडतात.

यामुळे तुम्ही वयस्कर दिसता. परंतु, काही घरगुती सोप्या उपायांनी या सुरकुत्या घालवता येतात.

यामळे तुम्ही अधिक तरुण दिसून तुमच्या सौदर्यात भर घालू शकता.

सुरकुत्यावर उपाय म्हणून काकडीचा ज्यूस डोळ्याखाली लावून १५ मिनिटांनी चेहरा धुवावा. 

एक चमचा टोमेटो ज्यूस आणि लिंबाचा रस मिक्स करून सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा.

10 मिनिटांनी चेहरा धुवा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल.

कच्च्या दुधात कापूस बुडवून तो डोळ्याभोवती फिरवा. १५ मिनिटांनी ते क्लीन करावे.

मुठभर पुदिन्याची पाने बारीक करून ती डोळ्यांभोवती लावावी. १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुतल्यास फरक जाणवेल.

दोन चमचे मध घेऊन डोळ्याखाली लावा. 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

गुलाब पाण्यामुळे निस्तेज झालेल्या डोळ्याचे सौंदर्य परत येते.

गुलाब पाणी लावल्याने त्वचेची मूळ चमकच परत येत नाही तर डोळ्याखालील सुरकुत्याही नष्ट होतात.

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...