Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
अंजीर खाण्याचे हे 4 प्रकार पाहा कोणते?, कोलेजन वाढून तरुण दिसाल
Created By: अतुल कांबळे
कोलेजन एक प्रकारचे प्रोटीन असून त्याने स्कीनचा ग्लो कायम रहातो. कोलेजन कमी झाल्यास माणूस म्हातारा दिसतो
अंजीरात एंटीऑक्सीडेंट्स,मिनरल व्हिटामिन्स असतात,त्याने त्वचेला लाभ होतो
अंजीरात vitamins अ,ब,क,पोटॅशियम, आर्यन,कॅल्शियम असते. ४ पद्धतीने अंजीर खावे
अंजिर रात्रभर दूधात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावे, ग्लासात रात्रभर भिजवावे व प्यावे
अंजिर उष्ण असल्याने त्यांना पाण्यात भिजवून खावे लागते, सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचन सुधारते
अंजिर सेवनाने रक्तही वाढते.अंजिराला मिल्क किंवा चॉकलेट शेकमध्ये टाकून खाता येतात
केक वा पेस्ट्रीवर अंजीराचे काप ठेवून टॉपिंगसारखा वापर करु शकता
अंजीर रोज सकाळी खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते हिमोग्लोबिनही वाढते
अंजिरात अनेक पोषक तत्वे असल्याने इम्युनिटी बुस्टर म्हणून देखील ते काम करते
पूष्पा -2 मध्ये अल्लू अर्जून याने 'या' एका सीनसाठी 80 रिटेक घेतले होते