Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
पूष्पा -2 मध्ये अल्लू अर्जून याने 'या'एका सीनसाठी 80 रिटेक घेतले होते
04 May 2025
Created By: अतुल कांबळे
अभिनेता अल्लु अर्जून याचा पुष्पा प्रमाणे पुष्पा - २ देखील प्रचंड हीट झाला
साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जून याची तगडी फॅन फॉलोईंग आहे
अल्लु अर्जून याने पुष्पा - २ यातील एका सीनसाठी ८० रि-टेक केले होते
WAVES 2025 समीटमध्ये दिलेल्या मुलाखतीत अल्लु अर्जून याने हा किस्सा सांगितला
चित्रपटात गंगम्मा जतारा पट्टू साडीत दिसत आहे,तिचा पदर उचलून फिरविण्याचा सीन होता
हा सीन खुपच गुंगा गुंतीचा होता ७० ते ८० रि-टेक झाले, काम ८.३०-९ ला सुरु झाले
क्लॅप बॉय रिटेकने थकले होते. मी त्यांना म्हणालो क्लॅप करु नका
रात्री २.३० वा. काम संपले, सीन करायचा असेल तर बाकी मला काही दिसत नाही.
उन्हाळ्यात रुह अफजात या गोष्टीचा रस मिसळा, वेगाने वाढते कोलेजन