डोळ्यांखालील डार्क सर्कल हटवण्याचे सोपे घरगुती उपाय  

14 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

अपूरी झोप आणि जास्त स्क्रीन टाईम आणि काही आजाराने डोळ्याच्या खाली डार्क सर्कल, सूज येते.

 डोळ्यांखालील डार्क सर्कल हटवता येतात. त्यासाठी आठ तास झोप देखील हवी असते.

डार्क सर्कल्सपासून लवकर सुटका मिळवण्यासाठी केसरला दूधात तीन तास भिजवावे,कापसाने हे मिश्रण डोळ्यांच्या खाली लावावे.

पुदीन्याच्या पानांची पेस्ट बनवून त्यात रोजहिप तेलाचे दोन थेंब टाकून काळ्या त्वचेला लावावे

वापरलेल्या ग्रीन टी बॅग्सना फ्रीजमध्ये थंड करुन डोळ्यांवर त्यांना रात्री झोपताना लावावे.

 बारीक वाटलेल्या गाजरात काकडीचा रस टाकून लावल्याने डार्क सर्कल मिठतात

काकडीच्या चकत्या रोज डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कल कमी  होता. डोळ्यांना थंडावा आणि आराम मिळतो.

जर काही केल्या डार्क सर्कल जात नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या..