जगातले एकमेव फळ जे असते मांसाहारी, कोणते ?

13 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

आपण फळांना शाकाहारी मानतो. मात्र एका फळाची कहानी थोडी वेगळी आहे.

या फळात एक छोट्या किटकाची मोठी भूमिका असते.

अंजिरात फायबर,कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि व्हीटामिन सी सारखी पोषक तत्वे असतात.

अंजिराने पोषण मिळते आणि हाडे आणि स्नायूंना फायदा होतो. 

अंजीरातील फायबर पचनाला चांगले करतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.

अंजिरातील फुलांचे परागण एक खास प्रकारचे किटक करतात.

मादी किटक अंजिराला छोटे छीद्र पाडून आत जातात आणि फुलांचे परागीकरण करतात.

आत गेल्यानंतर या किटकांना बाहेर पडता येत नाही आणि ते आतच अडकतात.

या किटकाचे अवशेष फळांच्या आतच राहातात. आणि त्यांचे हळहळू विघटन होते. म्हणून काही जण अंजिराला संपूर्ण शाकाहारी मानत नाहीत.