अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन

11 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने यांचे हॅप्पी होम एकदमच झकासच आहे.

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हि सध्या मराठी 'कौन बनेगा करोडपतीचं' होस्ट करत आहे.

 माधुरी दीक्षित हिचे नृत्य आणि खळखळात्या हास्याचे अनेक जण दिवाने होते.

माधुरीचे हिचे घर दिवंगत चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्या पेंटिग्सनी सजलेले आहे. 

 चित्रकार एम.एफ.हुसेन यांनी माधुरी दीक्षित हिच्यासाठी 'गजगामिनी' चित्रपट काढला होता.

चित्रपट तर महाफ्लॉप झाला, मात्र, एम.एफ.हुसेन माधुरीचे किती दिवाणे होते, हे जगाला कळलं.

या घरात पारंपारिकता आणि आधुनिक जीवनशैली दोन्हींचा समावेश आहे.

 माधुरीच्या घरात मुलांसाठी स्वतंत्र म्युझिक रुम आहे. तिच्या घरातून समुद्र आणि संपूर्ण मुंबई दिसते.