20 January 2024

हा घरगुती उपाय पळवेल शरीरावरील काळे डाग, गजकर्ण सारखे आजार 

Mahesh Pawar

गजकर्ण, नायटा, त्वचारोग, दाग, खाज, खुजली अशा आजारांवर कोरफड, कडुलिंबाची पाने, हळद उपयोगी आहे.

या तीन वस्तू वापरून तयार केलेले औषधी हे आजार पळवून लावतो.

कडुलिंबाची पाने याची बारीक पेस्ट करून त्यात हळद मिक्स करावी.

या मिश्रणात कोरफडीचे पान उभे कापून त्यातील गर घालावा.

हे तीनही मिश्रण सफेद फेस येईपर्यंत एकत्र करून घ्यावे.

कृमी, दाग, खाज, यावर ही क्रीम परिणामकारक आहे.

हे मिश्रण लावण्याआधी शरीरावर डाग आहे ती जखम, जागा स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्या.

ती जागा कोरड्या टॉवेलने पुसून त्यानंतर ही पेस्ट तिथे लावा.

सतत 10 दिवस हे बनवलेले औषध लावा. निश्चितच त्वचेवरील डाग नाहीसे होतील.

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...