अक्रोड हे एक सुपरफूड आहे, जे भरपूर पोषण प्रदान करते.

 या ड्रायफ्रूटचे सेवन करायचे असेल आणि त्याचा गरम प्रभाव कमी करायचा असेल तर ते भिजवून खाणे सुरू करा.

अक्रोड समृध्द आहार घेतल्याने एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते

आतड्यांतील मायक्रोबायोटा सुधारणे आवश्यक आहे. ज्यामध्ये अक्रोडाचे सेवन मदत करते.

अक्रोड हे ओमेगा-३ साठी सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. जे शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे.

स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्यासाठी उच्च रक्तदाब मुख्यत्वे जबाबदार मानला जातो. पण अक्रोड खाल्ल्याने हा आजार आटोक्यात ठेवता येतो.