सीताफळ हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.
हिवाळ्यात सीताफळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
सीताफळमुळे फुफ्फुसातील ऍलर्जी आणि सूज येण्याची समस्याही कमी होऊ शकते.
अशक्तपणाची समस्या असल्यास रोज सीताफळ खा.
अस्थमाच्या रुग्णांनाही रोज सीताफळ खाल्ल्याने फायदा होतो.
सीताफळ हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सीताफळ खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते
हेही वाचा
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवतात या समस्या