पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात

पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात

8th March 2026

Created By: Aarti Borade

आंवळा ज्यूस विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असतो, जो पचनसंस्था मजबूत करतो

कोरफड ज्यूस पोटासाठी उत्तम असून कब्ज, एसिडिटी आणि पोटातील जळजळ कमी करतो

पुदिना ज्यूस पोटाला थंडावा देतो, गॅस, फुगणे आणि अपच दूर करतो

अननस ज्यूस ब्रोमेलेन एन्झाइममुळे अन्न पचवण्यास मदत करतो आणि पचन समस्या कमी करतो

सतत पाणी पिण्याने किडणी निरोगी रहाते

गाजर ज्यूस पोषक तत्त्वांनी युक्त असून पचनसंस्था निरोगी ठेवतो आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो