तन्वी कोलतेच्या  दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

13  February 2026

Created By:  Shweta Walanj

छोट्या पडद्यावरील कूल  सूनबाई म्हणजे तन्वी हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'लक्ष्मी निवास' मालिकेमुळे तन्वी हिने नवीन ओळख मिळाली.

आता अभिनेत्री बिग बॉस मराठी सीझन 6 मुळे चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात तन्वी अनेकांसोबत वाद घालताना दिसत आहे.

सध्या तन्वी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.