रेखा यांच्याप्रमाणेत बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...

12 June 2025

Created By: Shweta Walanj

रेखा यांची बहीण राधा हुबेहूब अभिनेत्री सारख्या दिसतात.

राधा यांनी अनेक तामिळ सिनेमांमध्ये काम केलंय.

राधा यांना अभिनयापेक्षा मॉडेलिंग अधिक आवडायचं.

म्हणून राधा यांनी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम  करण्यास देखील नकार दिलेला.

रेखा यांची बहीण देखील सौंदर्याची खाण  आहे.

राधा यांनी 1981 मध्ये लग्न केलं आणि पूर्ण वेळ कुटुंबाला दिला.