कोसांच्या आरोग्यासाठी काळे तीळ अत्यंत लाभदायक

11  january 2026

Created By:  Shweta Walanj

काळ्या तिळांमधील पोषक घटक मुळांना बळकट करून केस गळणे कमी करतात.

नियमित सेवन केल्यास केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवण्यास मदत होते.

 लोह, कॅल्शियम व मॅग्नेशियममुळे नवीन केसांची वाढ सुधारते.

केसांना आवश्यक पोषण मिळाल्यामुळे केस तुटणे कमी होते.

नैसर्गिक तेलकट गुणधर्मामुळे केस मऊ व चमकदार होतात.

 टाळूतील रक्तप्रवाह वाढवून केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते.