बाथटबमधील गौरी नलावडेचे बोल्ड फोटो व्हायरल

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन गौरी नलावडे

नुकतेच अभिनेत्रीने बाथटबमध्ये फोटोशूट केलंय

तिच्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

सध्या अभिनेत्री अलिबागमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करतेय सुंदर फोटो

निळ्या ड्रेसमध्ये गौरी नलावडे दिसतेय खूपच सुंदर

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण