12 ऑगस्ट 2026
अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे.
बॉसी लूकमध्ये ईशा प्रंचड क्लासी आणि रॉयल दिसत आहे.
अभिनेत्री ईशा देओल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.