साडीत जान्हवी कपूर देते फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त जान्हवी कपूरच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा फॅशन सेन्स आवडतो.
जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?