जान्हवीच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या घायाळ होणाऱ्या  अदा

11 सप्टेंबर 2026

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

लेहेंग्यात अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.

सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर जान्हवी कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या  चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.