करीनाच्या लूकवर खिळल्या अनेकांच्या नजरा

26 सप्टेंबर  2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.

काळ्या ड्रेसमध्ये करीना प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.