पारंपरिक लूकमध्ये करीना कपूरने वेधल्या सर्वांच्या नजरा, फोटो व्हायरल

12 सप्टेंबर 2026

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.

करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते.

पण आता करीनkareena kapoorा तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे.