04 सप्टेंबर 2026
अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्मा प्रचंड क्लासी दिसत आहे.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कामय सक्रिय असते.