करिश्मा कपूरच्या  घायाळ अदांवर खिळल्या  चाहत्यांच्या  नजरा

29 ऑगस्ट 2026

अभिनेत्री करिश्मा कपूर आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

काळ्या ड्रेसमध्ये करिश्मा हिने क्लासी फोटो पोस्ट केले आहे.

सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.