लाल साडीत फुलून दिसतंय सोनालीचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
30June 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
लाल साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.
सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...