मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा सहभागी झाली

5 February 2024

या शोमध्ये परिणितीने गाणं गायलं

आज जाने की जिद ना करो, हे गाणं परिणितीने गायलं केला

गाण्याचा व्हीडिओ परिणितीने इन्स्टाग्रामवर शेअर केला

या व्हीडिओवरून नेटकऱ्यांनी परिणितीला भयंकर ट्रोल केलं आहे

तू गाऊ नकोस प्लीज!, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

आज गाने की जिद ना करो, अशी कमेंट एकाने केली आहे

परिणितीचा गाण्याचा व्हीडिओ.. 

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो