राशा थडानीच्या नव्या लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
राशा थडानी हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं.
राशाचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरलाय.
पण डान्समुळे राशा थडानी चर्चेत आली.
सध्या राशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोटोंमध्ये राशा प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
राशा थडानी हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा