दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा
Created By: Shweta Walanj
किंग खानचा मुलगा आर्यन खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
आर्यनने दिग्दर्शक म्हणून एका प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
दिग्दर्शन होण्यापूर्वी आर्यनने स्वतःचा व्यवसाय सुरु केलाय. त्याने स्वतःचा क्लोदिंग ब्रँड आणि लीकरच्या व्यवसाय सुरु केलाय.
आर्यनने 2023 मध्ये स्कॉच व्हिस्की 'डी' यावोल' लॉन्च केली आहे. ठराविक ठिकाणी व्हिस्की मिळते.
आर्यनच्या व्हिस्कीला 'बेस्ट ऑफ क्लास' ब्लेंडेड माल्ट स्कॉच व्हिस्की हा पुरस्कार मिळाला आहे.
व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत 9 हजार के 10 हजार रुपयांमध्ये आहे.
किंग खानचा मुलगा आर्यन खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?