'डार्लिंग्स’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज

09 ऑगस्ट 2026

Created By:  Shweta Walanj

सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायर होत आहेत, ती शेफाली शाह आहे. 

'डार्लिंग्स' सिनेमात शेफाली शाह हिने आलिया भट्ट हिच्या आईची भूमिका साकारली होती 

'डार्लिंग्स' या सिनेमाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

सध्या शेफाली हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठमोळ्या अंदाजात शेफाली हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.  

कपाळावर चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि दिलखेच अदांमध्ये अभिनेत्रीकडे सर्वांच्या येऊन थांबल्या आहेत.