वयाच्या 51 व्या वर्षी तरुणींना लाजवेल असा शिल्पाचा ग्लॅमर

30 ऑगस्ट 2026

अभिनेत्री शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.

आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.

वेगवेगळ्या लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

 सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तshilpa shettyुफान व्हायरल होत आहेत.