अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन झालं

22 January 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली

या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली

बॉलिवूड स्टार्सचा हा खास सेल्फी...

अभिनेत्री कंगना रनौतचादेखील अयोध्या नगरीत आहे

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कंगनाने 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या

 'जय श्रीराम' म्हणत अक्षय कुमारने शेअर केलेला हा फोटो...

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो