बॉलीवूडमध्ये आज कोट्यवधींचे मानधन घेणे सामान्य झाले आहे. 

28 february 2024

पंधरा, वीस वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये ही खूप मोठी रक्कम होती.  

एकेकाळी राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये राज्य गाजवले.

1990 च्या दशकात एका कलाकाराने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेतले. 

1990 च्या दशकात एक कोटी मानधन घेणाऱ्या कलाकराची संपत्ती आता 3000 कोटी झाली आहे. 

1990 च्या दशकात एक कोटी घेणारा व्यक्ती महानायक अमिताभ बच्चन आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी चित्रपटातून बॉलवूडमध्ये प्रवेश केला होता. 

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत 55 वर्ष पूर्ण केले आहे. त्यासंदर्भातील AI तस्वीर शेयर केली आहे.