बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आहे. 

परिणीतीने आप पक्षाचे नेते खासदार राघव चड्ढा सोबत लग्न केले. 

परिणीती आणि राघव यांचे उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न झाले.

परिणीती हिच्या लग्नात चार कोटी खर्च झाल्याच्या बातम्या आहे.

 परिणीती हिच्या घराची किंमत 40 कोटी रुपये आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात हे घर आहे. 

परिणीती हिचे मुंबईत आलीशान अपार्टमेंटमध्ये घर आहे. या परिसरात अनेक बॉलीवूड कलाकार राहतात.

घरात इंटीरियरवर 22 कोटी रुपये खर्च केले आहेत. घरात दोन मोठे बेडरुम आहे. 

आमिर खान - सनी देओल एकत्र येणार