या गंभीर आजाराने त्रस्त आहे
59 वर्षांचा सलमान खान,म्हणाला आता पूर्वीसारखी हाणामारी...
23 June 2025
Created By: Atul Kamble
सलमान सध्या खूपच चर्चेत आहे.द ग्रेट इंडियन कपिल शोचा सिझन - 3 चा नवा एपिसोड आलाय, त्यात सलमानने एण्ट्री केली
सलमान खान सिझन-3 चा पहिला गेस्ट होता, त्याने खुपच धमाल केली आणि आजाराबद्दलही सांगितले
सलमानने लग्न, तलाक आणि पोटगीवरही चर्चा केली. छोट्या कारणाने तलाक होतो आणि पश्चाताप होतो
तलाक तर होतो शिवाय बिवी पोटगीही घेऊन जाते.माझे हाडे -बरगड्या तुटली ट्रायजेमिनल न्यूराल्जिया होता तरीरी काम करतोय
सलमान म्हणतो एन्युरिझ्म ब्रेनमध्ये आहे. एव्ही मॅलफॉर्मेशन आहे.तरीही जीवन चालू आहे, पण आता एक्शन करणे जमत नाही
ते म्हणतात हे सर्व चालूच रहातं.पण जेथे त्यांचा मूड गेला की त्या अर्धी संपत्ती घेऊन जाणार, तरुण असतो तर पुन्हा कमावले असते
ट्रायजेमिनल न्यूराल्जियात चेहऱ्याला मुंग्या योेतात.तसेच खूपच दुखते.एन्जुरिज्ममध्ये मेंदूचा आजार असून नसांमध्ये रक्ताचे बुडबुडे बनतात
एव्ही मॅलफॉर्मेशनमध्ये नसा आणि आर्टरिज संतुलन बिघडल्याने त्या काम करीत नाहीत
शरीरासाठी आवश्यक मिनरल्स कोणती ? कोणत्या पदार्थात असतात