शरीरासाठी आवश्यक मिनरल्स कोणती ? कोणत्या पदार्थात असतात

22 June 2025

Created By: Atul Kamble

कॅल्शियम - हाडे आणि दातांना मजबूत करतात, स्रोत: दूध, चीज, दही

लोह - शरीरात ऑक्सिजन पुरवठा करते,स्रोत: पालक, रेड मीट, मसूर

मॅग्नेशियम - स्नायू आणि मज्जातंतूंचे कार्य चांगले करते, स्रोत: काजू, व्होल ग्रेन, डार्क चॉकलेट

पोटॅशियम - हृदय आणि स्नायूंचे कार्य चांगले ठेवते, स्रोत: केळी, रताळी, बीन्स

झिंक - रोगप्रतिकारक शक्ती आणि जखमा भरते, स्रोत: भोपळ्याच्या बिया, मांस, हरभरे

फॉस्फरस - हाडांची ताकद आणि ऊर्जा वाढवते, स्रोत: मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थ

सेलेनियम - अँटिऑक्सिडंट संरक्षण, स्रोत: ब्राझील नट्स, टूना फिश, अंडी

आयोडीन - थायरॉईड, स्रोत: आयोडीनयुक्त मीठ, समुद्री शैवाल, दही