असे एकमेव आसन जे शरीराच्या सर्व अवयवांसाठी आहे प्रचंड लाभदायक..

21 June 2025

Created By: Atul Kamble

 योगासनाचे अनेक प्रकार आहेत. परंतू साध्या सोप्या आसनाने सुरुवात करावी

योगासनांचे विविध फायदे आहेत. त्यासाठी विविध आसने केली जातात

रंतू एक असे आसन आहे ज्याचा लाभ पायापासून डोक्यापर्यंत आहे

 आणि ते आसन आहे सुर्यनमस्कार, हे आसन करले त्यास फायदे फायदे मिळतील

सुर्यनमस्कार केल्याने शरीराला चमत्कारीक फायदे मिळतात, म्हणून ते श्रेष्ठ आहे

वजन कमी करणे, लवचिकता वाढवणे,रक्ताभिसरण वाढवणे हे फायदे आहेत.

सुर्यनमस्कार मतीष्क थंड करते, शरीराला एक्टीव्ह देखील करते

या आसनाने हार्मोन्स बॅलन्स होतो. मेटाबॉलीज्म वेगाने होतो

म्हणजे शरीराच्या बाहेरच नाही तर आत देखील सुर्यनमस्काराचा परिणाम होतो