अन्नपचनासाठी ही 4 सोपी  योगासनं आजमावून पाहा...

21 June 2025

Created By: Atul Kamble

चुकीच्या सवयीमुळे अन्नपचन नीट होत नाही.या ४ आसनांमुळे पोटाचे आरोग्य सुधरते

ताडासन पोटाचे आरोग्य सुधरवते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते, गट हेल्थ चांगली होते.

 मलासनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट नेहमीच साफ रहाते

भुजंगासन - या आसनाने एसिडीटी, गॅस, करपट ढेकर, भूक न लागणे, बद्धकोष्ठता दूर होते.

अन्न चांगले पचन्यासाठी जेवल्यानंतर ५ ते १० मिनिटं वज्रासन करण्याचा सल्ला दिला जातो

ही माहीती केवळ सामान्य माहीतीवर आधारित आहे. योग्य माहीती साठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या