'या' सेलिब्रिटींनी लेकीच्या लग्नासाठी खर्च केला पाण्यासारखा पैसा

Created By: Shweta Walanj

आमिर खान याच्या लेकीचं लग्न नुकताच झालं. लेकीच्या लग्नासाठी अभिनेत्याने प्रचंड पैसा खर्च केला.

सुनील याने लेक अथिया शेट्टी हिच्या लग्नासाठी 100 कोटी रुपये खर्च केले.

अनिल कपूर याने देखील ले सोनम कपूर हिचं लग्न मोठ्या थाटात केलं.

महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील लेक श्वेता बच्चन हिच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले होते. 

अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील दोन्ही मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले होते. 

आलिया भट्ट हिचं लग्न फार साध्या पद्धतीत झालं. पण महेश भट्ट यांनी देखील लेकीच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले होते.