किती शिकली आहे आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी?
सध्या सर्वत्र गौरी आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे.
गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे.
गौरी हिने हेअरड्रेसिंगमध्ये काम केले आहे. ती दिसायला प्रचंड सुंदर आहे.
तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए केलं आहे.
गौरीची आई तामिलियन असून वडील आयरिश आहेत.
गौरीचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरी 6 वर्षांच्या मुलाची आई देखील आहे.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा