बॉलीवूडमध्ये आमिर खान आणि करिश्मा कपूर ही जोडी गाजली होती.

1 December 2023

दोन्ही कलाकारांचा 'राज हिंदुस्तानी' हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.

चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर याचा किसिंग सीन होता.

आमिर खान याने हा सीन पूर्ण करण्यासाठी 47 वेळा रिटेक घेतले. 

चित्रपटातील किस सीन पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागल्याचे करिश्मा कपूर हिने राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

फेब्रुवारी महिन्यात उटीत हा सीन शूट करण्यात आला. तेव्हा थंडीमुळे हा सीन करताना आम्ही थरथरत होतो.

शेवटी 47 वेळा रिटेक केल्यावर हा सीन पूर्ण झाला.