ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चनचा नवा लूक, सर्वत्र चर्चांना उधाण

Created By: Shweta Walanj

राधिका -  अनंत यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. 

पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

पार्टीमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या देखील उपस्थित होती. 

आराध्या बच्चन हिच्या नव्या हेअर स्टाईलने  सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या हिची चर्चा रंगली आहे. 

आराध्याचा नवा लूक पाहून 'तिने प्लॉस्टीक सर्जरी' केली आहे. अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे.