'आश्रम' फेम अदिती पोहनकर दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा

Created By: Shweta Walanj

‘लय भारी’ सिनेमातून अदिती पोहनकरनं मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

अदिती हिने अनेक वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. 

'आश्रम' सीरिजमुळे अदिती हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. 

अदिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

सोशल मीडियावर देखील अदिती हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.