प्रभासच्या Kalki 2898 AD चा प्रदर्शनाआधीच डंका, हा नवा विक्रम 

22 June 2024

Created By : Atul Kamble

 प्रभासचा 'कल्की 2898 एडी' चित्रपट 27 जूनला जगभर रिलीज होत आहे. 

प्रभास सोबत या सिनेमात दीपिका पादूकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन आहेत. 

'कल्की 2898 एडी' प्री रिलीड इव्हेंटला संपूर्ण टीम हजर होती. या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केलाय

जगभरात चित्रपटाची प्री-बुकींग सुरु झाली आहे. नॉर्थ अमेरिकन बॉक्स ऑफीसचे आकडे आलेत

  उत्तर अमेरिकेत या चित्रपटाला आतापर्यंतची सर्वात जास्त 16.72 कोटींची आगाऊ बुकींग मिळालीय

नॉर्थ अमेरिकेत प्रीमियरची 69.6 हजाराच्या तिकीट विक्रीतून 17.20 कोटीचा बिझनेस झालाय

Kalki ने प्रभासच्या 'सालार' चाही रेकॉर्ड तोडला आहे. प्री-सेल्सची कमाई 20.90 कोटी झालीय