पावसात घरच्या घरी 5 सोपे व्यायाम करुन वजन घटवा 

10 June 2024

Created By : Atul Kamble

पावसात घराबाहेर जाता येत नाही, त्यामुळे मग घरातच सोपे व्यायाम करा

पाच सोपे व्यायाम करुन घरच्या घरी तुम्ही वजन घटवू शकता

 घरातच ब्रेक फास्टनंतर दहा मिनिटे चाला, त्यामुळे पचन होऊन पोटाच्या समस्या मिटतील

ऑनलाईन झुंबा क्लास लावून तुम्ही हार्ट रेट वाढून वजन कमी करु शकता

लादी पुसणे, वॉक्युमिंग, मॉपिंग करण्याची कामे करुन शरीराचे स्नायू हलके करु शकता

जिने चढणे आणि उतरण्याचा व्यायाम करुन हृदयाचे आरोग्य जपू शकता 

 मोबाईल पाहताना, गाणी किंवा पॉडकास्ट ऐकताना घरातच चाला 

पावलांची मोजणे करणारे स्टेप काऊंटर वापरुन रोजची पावले मोजा