Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
4 July 2026
Created By: Atul Kamble
Alia Bhatt : स्वत:ला फिट कशी ठेवते आलिया भट्ट ?
Created By: Atul Kamble
आलिया भट्ट हिचा 'अल्फा' चित्रपट एक्शनपॅक्ड सीन्सने भरलेला आहे.
आलिया भट्ट तिचा फिटनेस राखण्यासाठी नेमके काय करते ते पाहूयात..
फिटनेससाठी आलिया वर्कआऊट आणि बॅलस्ड लाईफस्टाईल फॉलो करते.
आलियाच्या रुटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओचा समावेश
योगाने शरीर आणि मन दोन्ही फिट होते असे आलिया हीचे म्हणणे आहे.
शुटींग असले किंवा नसले तरी जिम करायला जमले नाही तर ती वॉक आणि एक्सरसाईज करतेच..
आलिया हीच्या डाएटमध्ये प्रोटीन, फळ आणि हिरव्या भाज्या जरुर असतात.
आलिया दिवसभर खूप जास्त पाणी पिते आणि स्वत:ला हायड्रेट राखते.
आलिया क्रॅश डाएटला नव्हे तर बॅलन्स डाएटला फोलो करते.
चांगल्या झोपेला देखील ती फिटनेसचा आवश्यक भाग मानते.
हिरो होण्याआधी कोहली सोबत क्रिकेट खेळायचा हा अभिनेता..