Created By: Atul Kamble
हिरो होण्याआधी विराट कोहली सोबत क्रिकेट खेळायचा हा अभिनेता
Created By: Atul Kamble
11 June 202
6
चित्रपटाच्या दुनियेत अनेक सितारे असे आहेत जे आधी वेगळ्याच करिअरमध्ये होते. आणि नंतर त्यांचा अचानक फिल्मी दुनियेत प्रवेश अपघाताने झाला
यात एक नाव करण वाही यांचे आहे. करण आधी क्रिकेटच्या जगतात रममाण होते. त्यानंतर त्यांना चित्रपटात संधी मिळाली.
करण अभिनेता बनण्याच्या आदी कोहली आणि शिखर धवन सोबत दिल्लीसाठी क्रिकेट खेळायचे. नंतर त्यांनी क्रिकेटला अलविदा केला
करण वाही साल २००३ मध्ये अंडर - १९ क्रिकेटसाठी निवडलेल्या २० खेळाडूंमध्ये होते.
मात्र, त्यांना खेळताना जखम झाली आणि क्रिकेटशी नाते तुटले आणि त्यानंतर त्यांच्या वडीलांनी त्यांना पोर्टफोलिओ तयार करण्यास सांगितले.
त्यानंतर २००४ मध्ये करण 'रिमिक्स'साठी निवडले गेले. आज सिनेसृष्टीतील ते चांगले अभिनेते म्हणून ओळखले जातात.
एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?