Created By: Atul Kamble

एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?

Created By: Atul Kamble

11 June 2026

रोज काही पावले चालण्याने तुमच्या आयुष्याची अनेक वर्षे वाढू शकतात.

तुमच्या मनात विचार आला असेल की एक किलोमीटर अंतरात किती पावले असतात.

 कोणत्याही देशाची प्रगती त्याच्या रस्त्यांचा दर्जावरुन आणि जाळ्यावरुन मोजली जाते.

सर्वसाधारणपणे एक किलोमीटर चालल्यावर सरासरी १२०० ते १५०० पावले होतात.

 पावलांची संख्या मोजण्यात आपल्या  उंचीचा देखील मोठा रोल असतो

जास्त उंच असणाऱ्यांची पावले लांब- दीर्घ अंतरावर पडतात.त्यामुळे एक किमी अंतर ते १२०० पावलात सहज कापतात.

 तर उंची कमी असणाऱ्या लोकांना एक किमी अंतर कापण्यासाठी जास्त पावले, उदा.१५०० वा अधिक पावले चालावी लागतात.

 सामान्य व्यक्तीच्या दोन पावलाती अंतराची लांबी साधारण २.५ ते २.८ फूट असते.

 पुरुषांचे दोन पावलातील अंतर महिलांच्या दोन पावलातील अंतरापेक्षा जास्त असते.त्यामुळे पावले मोजण्याच्या संख्येवर परिणाम होतो.