अवनीत कौर हिच्या ग्लॅमरस अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना...

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

 वयाच्या 22 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

कान फिल्म फेस्टिवलमधील अभिनेत्रीच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

अवनीत कायम नव्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.