साडीत फुललं ईशा गुप्ता हिचं सौंदर्य, सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

Created By: Shweta Walanj

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. 

अभिनेत्री सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर करत असते. 

पण आता अभिनेत्रीने पारंपरिक लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. 

'आश्रम' सीरिजमुळे ईशा हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. 

सध्या सर्वत्र ईशा गुप्ता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.