थोराड नटांशी रोमान्स करण्यात काय मजा नाही - इशा कोप्पीकर 

22 June 2024

Created By : Atul Kamble

इशा कोप्पीकर हीने अनेक भाषांत चित्रपट केले आहे. तिचे फिल्म इंडस्ट्रीत कोणी नसताना तिने हे यश मिळविले

आपल्या येथे नट आणि नटांच्या वयात खूप अंतर असते असे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले

 वयस्क नटाशी ऑनस्क्रीन रोमान्स करायला मला अजिबात कन्फर्टेबल वाटत नाही. 

वयात खूपच अंतर असेल तर मला विचित्र वाटतं, असं वाटतं आपल्या वडीलांची गळाभेट घेत आहोत असे इशा म्हणते

 मला हे असेच वाटते. जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तर हे कल्चर पाहीले. येथे हे रुढ झाले असल्याचे इशाने सांगितले

 तू एक अभिनेत्री आहेस, मोठ्या नटांशी स्क्रीनवर रोमान्स करत असल्याचे विसर असं मला बजावलं जायचं 

परंतू प्रेक्षक वेडे नाहीत. त्यांनाही छोट्या वयाच्या हिरोईनचा वयस्क हीरोशी रोमान्स पाहायला आवडत नाही