अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा खास अंदाज

30 June 2024

Created By: आयेशा सय्यद

जिनिलिया देशमुखचा पारंपरिक लूक...

गुलाबी रंगाच्या साडीत जिनिलिया देशमुखचा मराठमोळा लूक

हिरव्या रंगाच्या साडीतील जिनिलियाचा हा लूक

पांढऱ्या रंगाच्या साडीतील जिनिलियाचा सिंपल लूक

व्हाईट कलरच्या पंजाबी ड्रेसमधील जिनिलियाचा हा खास फोटो... 

साडी इतकंच जिनिलिया वेस्टर्न कपड्यांमध्येही क्लासी दिसते, हा खास फोटो... 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...