Created By: Atul Kamble
अमिताभ-आमिरचा 300 कोटींचा चित्रपट या अभिनेत्रीने नाकारला..
Created By: Atul Kamble
25 May 2026
चित्रपटसृष्टीत अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी टीव्ही मालिकेतून बॉलीवूडपर्यंतचा प्रवास करत आपली स्वतंत्र ओळख बनवली.यातच एक म्हणजे नाव मृणाल ठाकुर
मृणाल ठाकुर हीने तिच्या करीयरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली, आपली मेहनत आणि शानदार एक्टींगमुळे तिने बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान तयार केले
मृणाल ठाकुर हिला आमिर खान आणि अमिताभ
बच्चन
याचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची ऑफर मिळाली होती, त्यास तिने ठोकर मारली
रिपोर्ट्सच्या मते मृणाल ठाकुर हीला या चित्रपट महत्वाचा रोल ऑफर केला होता. मात्र, त्यावेळी तिने हा निर्णय योग्य समजला नाही.
मात्र,नंतर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' बॉक्स ऑफीसवर अपेक्षेप्रमाणे चालला नाही. या चित्रपटाला मिळता-जुळता रिस्पॉन्स मिळाला
मृणाल हीने यशराज फिल्म्स सोबत करार केला होता. त्यावेळी YRF सोबत तीन चित्रपटाचे करार केले होते. त्यामुळे तिने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नाकारला.
बॉलीवूडमध्ये आल्यानंतर मृणाल हीने 'सीता रामम','जर्सी'आणि 'सुपर 30' सारख्या चित्रपटात शानदार एक्टिंग करुन सर्वांचे हृदय जिंकले
चाहते मृणाल हीचा साधेपणा, सौदर्य आणि नैसर्गिक अभिनय याला खूप पसंद करतात.त्यामुळे तिची सोशल मीडिया फॅन फॉलोईंग सतत वाढत आहे.
मृणाल सध्या वरुण धवन आणि पूजा हेगडे यांच्यासोबतचा चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाचे प्रमोशन करते.
गॅलरी किंवा खिडकीत ठेवा या 5 वस्तू कबूतरे जवळ फिरकणार नाहीत