Created By: Atul Kamble

गॅलरी किंवा खिडकीत ठेवा या 5 वस्तू कबूतरे जवळ फिरकणार नाहीत

Created By: Atul Kamble

24 May 2026

कबूतरे दिसायला तर सुंदर दिसतात. परंतू ते अस्वच्छता करत असल्याने त्रासदायक वाटते.

 कबूतरांची विष्ठा दुर्गंधी तर पसरवतेच शिवाय आजारांनाही देखील निमंत्रण देते.

आज आपण काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे कबुतरे दूर पळतील

रबरी नकली साप जर तुम्ही रेलिंगवर ठेवले तर कबूतर त्यांना शिकारी समजून जवळ फिरकणार नाहीत.

बाल्कनीत  सिल्व्हर किंवा लाल रंगाच्या चमकत्या रिबिन बांधा, हवेने त्या हलल्याने त्यांना पाहून कबूतर दूर पळतील

कबूतर घुबडांना घाबरतात. एक मोठा प्लास्टीकचा घुबड गॅलरीच्या कोपऱ्यात ठेवल्यास कबूतर येणार नाहीत.

 बाल्कनीत जुनी सिडी लटकवा, सुर्याचा प्रकाश त्यावर पडल्याने त्या चमकतात. त्याला घाबरून कबूतर येणार नाहीत.